मराठी
रुग्णांलायाना मनुष्यबळ पुरवठा करण्याच्या कामात १००. कोटींचा भष्टाचार.माजी आमदार विलास लांडे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक.२३.१०.२०२१
ठेकेदारासोबत सत्ताधाऱ्यांची भागिदारी बनावट दाखला देणाऱ्या संस्थेवर कारवाई करा . मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात मध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी निविदा भरलेल्या ठेकेदाराने अनुभवाचा बनावट दाखला सादर केल्याची माहिती उघडकीस आली आहे याकामी प्रतीमहा ठेकेदाराला सुमारे एक कोटी २५.लाख रुपयांचे बिल अदा केले जाते पालिकेने त्यांच्यासोबत तीन वर्षांचा काररनामा करवून घेतला असून कामापोटी ३६. महिन्यांसाठी सुमारे ४२. कोटी अदा केले जाणार आहेत त्यातच बनावट दाखला सादर करून ही संस्था राजरोसपणे काम करत आहे.