मराठी
शतकोत्तर शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे
संवाददाता, सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३०-७-२०२१.
शिवशाहीर महाराष्ट्र भुषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच आपले बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १००.व्या वर्षात केले आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांनी पुणे निवासस्थानी भेट देऊन बाबासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
आपलं सारं आयुष्य छत्रपती शिवरायांचे चरित्र दुरवर पोचवणाऱ्या शिवशाहीर महाराष्ट्र भुषण बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.