विशेष पोस्ट
रक्तदान शिबीर मा. परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त
संवाददाता, तानाजी केदार, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १-२-२०२१.
दि. ३१/१/२०२१ रोजी मा. परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरामध्ये आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये चंद्रकांताताई सोनकांबळे ,माजी नगरसेविका, दत्ता ठाणांबीर , केतन कांबळे, आणि योगेश गायकवाड, यांनी रक्तदान केले. प्रसंगी उपस्थित सुनिताताई वाडेकर (नगरसेविका , गटनेत्या रिपाइं, पुणे मनपा), प्रणव ओव्हाळ , रमेश शिनगारे , आप्पा वाडेकर.हे सर्व उपस्थित होते.