खेड तालुक्याचे विद्यमान आमदार* *मा. श्री. दिलीपअण्णा मोहिते, पाटील*, *तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा* *मा सौ निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे*, *यांच्या विशेष प्रयत्नातून, लसीकरण
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१४-८-२०२१.
खेड तालुका वकील संघटनेच्या
वतीने आज शुक्रवार दिनांक,१३-८-२०२१ रोजी राजगुरूनगर न्यायालयात शासन नियमानुसार वकिल सभासदांसाठी covid-19 लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
यावेळी १२०. वकील बंधू- भगिनी,न्यायालयीन कर्मचारी,वकिलांचे कुटुंबीय यांनी उपस्थित राहून आज लसीकरण करुन घेतले.
लसीकरण कॅम्पचे उदघाटन राजगुरूनगर जिल्हा व सत्र न्यायलयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश मा श्री. ए. एम. अंबाळकर, साहेब,खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड संजय सुदामराव पानमंद,आरोग्य अधिकारी डॉ. पुनम चिखलीकर मॅडम यांचे हस्ते करण्यात आले,
यावेळी जिल्हा न्यायाधीश मा श्री एस एन पाटील, साहेब,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्थर मा.श्रीमती पाखले मॅडम मा. श्री. जी. बी. देशमुख, साहेब,मा. श्री. के एच पाटील, साहेब,दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मा. श्रीमती पतंगे मॅडम,मा श्री. पतंगे साहेब ,मा श्री. जगदाळे साहेब ,मा श्रीमती कदम मॅडम,खेड वकील संघटनेचे उपाध्यक्ष अँड प्रफुल्ल गाढवे,सचिव अँड कालिदास दौडकर,सचिव अँड शितल बदडे,खजिनदार अँड शंकर कोबल,लोकल ऑडीटर अँड योगेश मोहिते,तसेच सन्माननीय सिनियर व ज्युनियर वकील बंधू भगिनी आणि वैद्यकीय स्टाफ उपस्थित होते
यावेळी खेड वकील संघटनेचे अध्यक्ष अँड संजय पानमंद, यांनी प्रास्तविक केले व मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मा श्री, ए एम अंबाळकर, साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अँड अतुल गोरडे यांनी केले
या लसीकारणासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासुन आभार आणी ज्यांनी लसीकरण करुन घेतले त्यांना मनापासुन धन्यवाद
केले आहे.